एक्स्प्लोर

Jayant Patil : जयंत पाटील खरे खलनायक, विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट न मिळण्यामागे त्यांचाच हात, भाजपच्या माजी आमदाराचा आरोप

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळत्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे. 

सांगली : सांगली लोकसभेच्या महाविकास (Sangali Loksabha Constituency) आघाडीच्या जागेची चांगलीच चर्चा रंगली. यातच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीच्या जागेवरुन जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळत्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे. 

विलासराव जगताप नेमकं काय म्हणाले?

वसंतदादा यांच्या नातवाला तिकीट मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही दुःखद घटना आहे. हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्या द्वारे जयंत पाटील यांनी ही खेळी खेळली असा  घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, वसंतदादा यांचे नव्वद वर्षातील काँग्रेसमधील योगदान पाहून वरिष्ठ मंडळींनी विशाल यांना तिकिटासाठी महाराष्ट्र, दिल्लीचे खेटे लावायला नको होते. एकेकाळी सांगलीतून तिकीट ठरवलं जायचं.शिवाय, ज्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य नाही. अशा व्यक्तीला तिकीट देऊन त्यासाठी आग्रह धरला. यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं, असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 सांगली लोकसभा मतदार संघाची यंदा चांगलीच चर्चा रंगली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात शरद पवारांनी पैलवान असलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि विशाल पाटील यांनी बंड पुकारलं. त्यानंतर त्यांनी प्रचारसभेलादेखील सुरुवात केली आहे. या प्रचारसभेदरम्यान आता अनेक जणांवर टीका केली जात आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते. मात्र तरीरी सांगली लोकसभा लढवण्यासाठी विशाल पाटील ठाम आहे. त्यामुळे  महायुतीचे उमेदावार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात ही तिरंगी लढत होत आहे.

इतर महत्वाची बातमी-

AjIt Pawar And Sanjog Waghere : अण्णा बनसोडेंच्या लेकीच्या लग्नात अजित पवार-संजोग वाघेरे समोरा-समोर, वाघेरे थेट पडले, दादा अवघडले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget