एक्स्प्लोर

Jitendra Awhad on EVM : दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या जीन्याखाली ईव्हिएम साडपले, आम्हाला घोटाळ्याचा संशय, आव्हाड काय काय म्हणाले?

Jitendra Awhad on EVM : दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिण्याखाली एका खोलीत ईव्हिएम (EVM) मशीन सापडले.

Jitendra Awhad on EVM : "दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जिण्याखाली एका खोलीत ईव्हिएम (EVM) मशीन सापडले. जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हिएम (EVM) आले तर ते 100 evm मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. हे ईव्हिएम राहिले कसे? हे कुठले ईव्हिएम आहे? ईव्हीएमचा घोटाळा होतोय.  ईव्हीएम बदलले जातात याबद्दल मनातली साशंकता आहे", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, त्या निकालाशी मी फारसा सहमत आहे, असं नाही.  मला माझं मत कुठे गेलंय हे कळलच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही, तर शंका निर्माण होणारच ना की माझं मत नक्की कुठे गेले.  या संशयामुळेच अमेरिकेतल्या ईव्हीएम मशीन काढून घेतल्या. आपल्या देशाची लोकसंख्या आहे मत मोजायला चार दिवस लागतील पण मनात संशय राहणार नाही.  तक्रार कशाला करू? काय होतंय इलेक्शन कमिशन कडे तक्रार करून? असे सवालही आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले

इथे मला लॉरेन्स भीष नाही. बँक कडून फोन आला पण एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला नाही. किती गांभीर्याने बघतात बघा तेच सलमान खानच्या घरी गोळीबार झाला, तर सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले. सलमान सोबत फोटो निघू शकतो. माझ्यासोबत कोण फोटो काढेल. ते सर्व काम ज्याचा आहे त्यांनी करावा मी लक्षात आणून द्यायचं काम केलेलं आहे, असंही आव्हाड यांनी नमूद केलं. 

शरद पवार यांचं घर फोडल चोरी केली

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, यांनी शरद पवार यांचं घर फोडल चोरी केली, दरोडा टाकला. लटकवलेली चावी कोण नेत ? आमच्या घड्याळ कोणी चोरलं? निवडणूक आयोग, क्लीन चीट याबद्दल कशाला चर्चा करता महाराष्ट्रात सगळ्यांना माहित आहे की, वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी ही बीजेपी आहे. वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर इतकी मस्त आहे की, एक लाख कोटीचा घोटाळा माफ करण्यात आला, असंही आव्हाड म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Abhijeet Patil and Shikhar Bank : इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; महायुती किती जागा जिंकणार? थेट आकडेवारीच सांगितली!
लोकसभेच्या एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; महायुती किती जागा जिंकणार? थेट आकडेवारीच सांगितली!
मोठी बातमी : अजितदादांच्या आमदारांचा प्रभाव असल्याचा दावा, प्रांतांच्या आरोपावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जशास तसं उत्तर!
मोठी बातमी : अजितदादांच्या आमदारांचा प्रभाव असल्याचा दावा, प्रांतांच्या आरोपावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जशास तसं उत्तर!
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल
Manoj Jarange Patil Marathi Movie :  मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना, नेमकं काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 05 PM : टॉप 50 न्यूज : 31 May 2024 : ABP MajhaSharad Pawar यांना आणखी एक मोठा धक्का बसणार? काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार?Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यताABP Majha Headlines : 05 PM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; महायुती किती जागा जिंकणार? थेट आकडेवारीच सांगितली!
लोकसभेच्या एक्झिट पोलबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; महायुती किती जागा जिंकणार? थेट आकडेवारीच सांगितली!
मोठी बातमी : अजितदादांच्या आमदारांचा प्रभाव असल्याचा दावा, प्रांतांच्या आरोपावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जशास तसं उत्तर!
मोठी बातमी : अजितदादांच्या आमदारांचा प्रभाव असल्याचा दावा, प्रांतांच्या आरोपावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जशास तसं उत्तर!
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल
Manoj Jarange Patil Marathi Movie :  मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना, नेमकं काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना, नेमकं काय आहे प्रकरण?
Telly Masala : संघर्षयोद्धा चित्रपटाचा ट्रेलर लाँच ते मराठमोळ्या दिग्गज गोलंदाजाचा येणार बायोपिक;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
संघर्षयोद्धा चित्रपटाचा ट्रेलर लाँच ते मराठमोळ्या दिग्गज गोलंदाजाचा येणार बायोपिक;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
'टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल', मुश्रीफांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार!
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie :  अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
अंतरवालीत लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला? "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटात समोर येणार सत्य?
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार
Embed widget