एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Ajit Pawar on Vishal Patil : तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादा विशाल पाटलांवर बरसले

तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता, पण साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही. आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय स्थिती आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 

सांगली : वसंतदादांनी चांगले कारखाने काढले. मात्र, या कारखान्याचे वाटोळं कोणी केलं? आज दुसऱ्याला साखर कारखाना चालवायला देता? कारखाना चालवण्याची तुमच्यामध्ये धमक नाही का? आम्ही चांगल्या पद्धतीने साखर कारखाने चालवून दाखवतो. वसंतदादा बँकेची काय अवस्था करून ठेवली? सांगली जिल्ह्यात एवढी आर्थिक सुबत्ता होती की आम्ही सांगलीचे नेहमी उदाहरण द्यायचो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि सांगली लोकसभेला बंडखोरी केलेल्या विशाल पाटील (Ajit Pawar on Vishal Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. 

कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला

सांगली भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेतकरी सकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना ओळखला जायचा. परंतु, हा कारखाना आता कोणतरी धारू आहे आणि तो धारू कारखाना चालवतो आणि आम्ही बघत बसतो ही तुमची परिस्थिती आहे. तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला याचा कुठेतरी विचार करा, असा टोला अजित पवार यांनी लगावला. 

त्यांनी सांगितले की, तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता, पण साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही. आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय स्थिती आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 

संजय पाटील यांचीही टीका

संजय पाटील म्हणाले की, सांगलीत दोन दिवसापूर्वी एक अपक्ष अर्ज भरला, त्यांना मी लहान असल्यापासून बघतो. राजकारणात परिपक्व नसलेलं नेतृत्व  म्हणून आपण सगळी बघतो. त्यांनी मोठं मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या. त्यांनी मुलांना ओरडायला लावलं, असा आरोपही संजयकाका पाटील यांनी केला. पहिले आठ दहा दिवस वातावरण तापत नसल्याने लोकांना वाटायचं आपला पैलवान गरीब आहे, पण आपलं इलेक्शन अगदीच सोपं आहे. त्यामुळे लोक म्हणाले शिस्तीत होऊदे. दोन दिवसापूर्वी अर्ज भरला, लोकांचे फोन येऊ लागले अर्ज कधी भरणार, आम्ही आमच्या गाड्या घेऊन येणार आहे एवढ लोकांच प्रेम असल्याचे संजय पाटील म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain Update : पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
Dilip Walse Patil : आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC : तुम्ही चतूर असाल तर; आम्ही महाचतूर आहोत - मनोज जरांगेNEET Exam : नीट परीक्षेत नेमका काय घोळ? तुमच्या प्रश्नांची A टू Z उत्तरं - वास्तव भाग 38Aaditya Thackeray Worli : चौकार, षटकार; आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजीMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain Update : पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात कुठल्या भागात किती पाऊस; 31 ठिकाणी झाड पडले, अति प्रमाणात पाणी साचलेले परिसर कोणते?
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
Dilip Walse Patil : आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
आढळराव पाटलांच्या पराभवानंतर दिलीप वळसे पाटील भावुक, भरसभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर 
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट
पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण; रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी
Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण; रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी
मटनविक्रेत्या 4 थी पास बापाची लेक 'डॉक्टर' होणार; 'NEET' परीक्षेतून कुटुंबाच्या अपेक्षांची स्वप्नपूर्ती
मटनविक्रेत्या 4 थी पास बापाची लेक 'डॉक्टर' होणार; 'NEET' परीक्षेतून कुटुंबाच्या अपेक्षांची स्वप्नपूर्ती
Nashik News : त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
Embed widget