एक्स्प्लोर

Sanjay Raut on Narendra Modi : ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut on Narendra Modi, Chhatrapati Sambhajinagar : "ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गोल्ड मेडल मिळेल"

Sanjay Raut on Narendra Modi, Chhatrapati Sambhajinagar : "ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गोल्ड मेडल मिळेल", असा खोचक टोला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीवर जोरदार प्रहार केला.

एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे खातात, त्याची पाहा. कत्तलखण्याकडून गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांकडून 550 कोटींच्या देणग्या घेतल्या आहेत. तुम्ही म्हणत आहात की, 370 हटवले. तर काश्मिरी पंडितांची घर वापसीही झाली पाहिजे.  मोदींना काश्मिरी पंडिताच दुःख समजून घेणे गरजेचे वाटले नाही. त्यांनी दुःख समजून घेतले नाही. एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते फेकू चॅम्पियन आहेत. राष्ट्रीय स्तरावर फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी आणि अंपायर म्हणून शाह घ्यावं लागेल, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला. 

तो एवढा भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागलेत

देवेंद्र फडणवीस सांगतात आमच्याकडे मोदीसारखा चेहरा आहे. तो एवढं भयंकर चेहरा आहे की, लोक घाबरायला लागलेत. जसे शोलेमध्ये बच्चा सोजा वरणा गब्बर आजायेगा, असा डायलॉग आहे. तसंच मोदींचं आहे. कधीही टिव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील.  याला भुताटकी चेहरा म्हणतात. आता हा चेहरा लोकांना नको आहे. इतकी भयंकर अवस्था या लोकांनी केली आहे.  400 पार जायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? जनता ठरवेल मोदी ठरवू शकत नाही. मोदींनी 200 जिंकल्या तरी खूप झाल्या. मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) या वेळी बोलताना म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

घराणेशाहीवरून राजकारण तापलं! रोहित पवार म्हणाले, देशात 70 टक्के घराणेशाहीवाले भाजपमध्ये, सुजय विखे म्हणतात, त्यांनी हे बोलणं म्हणजे मोठा विनोद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी शपथ घेत होते, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता, संजय राऊत यांचं टीकास्त्र
मोदी शपथ घेत होते, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता, संजय राऊत यांचं टीकास्त्र
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी
PM Modi Cabinet : रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून एकमेव महिला
रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून एकमेव महिला
PM Modi Cabinet : अमित शाह, नितीन गडकरी ते चिराग पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, पाहा यादी
अमित शाह, नितीन गडकरी ते चिराग पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, पाहा यादी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉपMumbai Rain Update : मुंबई जोरदार पावसाची हजेरी; पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी ABP MajhaJ&K Bus Attack: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM  : 09 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी शपथ घेत होते, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता, संजय राऊत यांचं टीकास्त्र
मोदी शपथ घेत होते, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता, संजय राऊत यांचं टीकास्त्र
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी
PM Modi Cabinet : रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून एकमेव महिला
रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून एकमेव महिला
PM Modi Cabinet : अमित शाह, नितीन गडकरी ते चिराग पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, पाहा यादी
अमित शाह, नितीन गडकरी ते चिराग पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, पाहा यादी
J&K Bus Attack: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू
नितीन गडकरी 4 थ्या नंबरवर, नरेंद्र मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणारे टॉप 20 खासदार, जे.पी.नड्डांनाही स्थान
नितीन गडकरी 4 थ्या नंबरवर, नरेंद्र मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणारे टॉप 20 खासदार, जे.पी.नड्डांनाही स्थान
''माय तू काळजी घे, मोठं दु:खय, पोटात खड्डडा पडला असेल''; सचिनच्या आईला पंकजा मुंडेंचा दिल्लीतून फोन
''माय तू काळजी घे, मोठं दु:खय, पोटात खड्डडा पडला असेल''; सचिनच्या आईला पंकजा मुंडेंचा दिल्लीतून फोन
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, पण...; प्रफुल पटेलांनीच सांगितलं मंत्रीपद का नाही
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, पण...; प्रफुल पटेलांनीच सांगितलं मंत्रीपद का नाही
Embed widget