एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

मोठी बातमी : अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला तगडी फाईट देणार?

North West Lok Sabha Constituency : अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत  आहे.लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai North West Lok Sabha Constituency : मुंबई : नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारं सिनेसृष्टीतील नाव म्हणजे, गोविंदा. आता अभिनेता गोविंदा (Bollywood Actor Govinda) पुन्हा एकदा राजकारणात (Maharashtra Politics) एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी (North West Lok Sabha Constituency) गोविदांचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे. 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या अनुशंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगानं अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे. 

गोविंदानं याआधीही 2004 मध्ये लोकसभा लढवलीय 

याआधी गोविंदानं 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला भगदाड पाडलं होतं. गोविंदानं भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा रोवला होता. अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध असून राजकिय डावपेच याचीही जाण असल्याने अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा चेहरा चालू शकतो का? ठाकरेंकडून रिंगणात उतरलेला उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकरांना गोविंदा शह देणार का? या सर्व अनुशंगानं चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, यापूर्वी या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षीत, नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय कुमार आणि नाना पाटेकरांनी राजकारणात येण्यात स्पष्ट नकार दिला. तर, माधुरी दिक्षीत यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गोविंदाला उमेदवारी देण्याच्या पर्यायाची चाचपणी शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.        

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramoji Rao Passes Away: ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; हैदराबादेत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
आयकॉनिक मीडिया बॅरन रामोजी राव यांचं निधन; हैदराबादेत घेतला अखेरचा श्वास
Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
Maharashtra Live Blog Updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाची शक्यता
Live Blog Updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Girish Mahajan : Devendra Fadnavis यांनी राजीनामा दिल्यास गिरीश महाजन उपमुख्यमंत्री? ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRamoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधनTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 08 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramoji Rao Passes Away: ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; हैदराबादेत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
आयकॉनिक मीडिया बॅरन रामोजी राव यांचं निधन; हैदराबादेत घेतला अखेरचा श्वास
Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
Maharashtra Live Blog Updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाची शक्यता
Live Blog Updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
Embed widget