MMBA सुभाषित वैभव Registration
सुभाषित वैभव

सुभाषितं म्हणजे, “देखन में छोटे लगैं, घाव करैं गंभीर |” कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय ही तर सुभाषितांची खासियत. दोन किंवा चार ओळीत कधी एखादी कथा सांगितली जाते, कधी जगातलं सत्य सांगितलं जातं, कधी तथ्य सांगितलं जातं तर कधी पथ्य सांगितलं जातं. कधी कोडं घातलं जातं तर कधी चेहऱ्यावर छान स्मितरेषा उमटवली जाते.
थोडक्यात आपल्या रोजच्या जगण्यात राहूनही आनंदाच्या एका वरच्या पातळीवर घेऊन जाणारी ही सुभाषितं. जाणून घेऊया या सुभाषितातली गंमत, काव्य आणि त्यातलं वैभव

सादरकर्ती : विदुषी सौ. धनश्री लेले

This will be an online Zoom session. Zoom link will be sent to all registrants one day prior to the event. Please use one link per household so we can make this program available for more participants.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Participants Name (FirstName LastName) *
Location( City, State, Country) *
Mobile Phone *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy