एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Nashik Igatpuri Station : प्रवाशांसाठी बातमी! नाशिकच्या इगतपुरीत 17 रेल्वेना अधिकृत थांबा, तिकिटेही मिळणार, मंत्रालयाचे निर्देश

Nashik Igatpuri Station : इगतपुरीला प्रत्यक्ष तांत्रिक थांबा असूनही अनेक गाड्यांना तिकीट बुकिंगची सुविधा नव्हती, मात्र आता उपलब्ध झाली आहे.

Nashik Igatpuri Station : मुंबईचे (Mumbai) प्रवेशद्वार समजले जाणारे इगतपुरी (Igatpuri) हे शहर कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे स्टेशन आहे. महाराष्ट्र व देशातील अनेक शहरे इगतपुरीशी रेल्वेच्या (Igatpuri Railway) माध्यमातून जोडली गेली आहेत. परंतु इगतपुरीला प्रत्यक्ष तांत्रिक थांबा असूनही अनेक गाड्यांना तिकीट बुकिंगची सुविधा नव्हती. याबाबत सुविधा उपलब्धतेसाठी अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वाच्या मार्गावर असून सर्व तांत्रिक बाबी तपासून 17 गाड्यांना तिकीट बुकिंग सुरू (Ticket Booking) करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. 

कोरोनानंतर (Corona) इगतपुरीत आताही केवळ तीन गाड्यांना अधिकृत थांबा आहे. इतर गाड्यांना फक्त तांत्रिक थांबा असून कमर्शियल थांबा नसल्याने सर्वसामान्यांना त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे आता सर्व तांत्रिक बाबी तपासून आता या सतरा गाड्यांना इगतपुरीहुन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकावर 17 मेल एक्सप्रेसला अधिकृत थांबा देण्यात आला असून त्यांची तिकीट आता मिळणार आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी याबाबत ट्विट केले असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान तिकीट बुकिंगची सुविधा नसल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि चाकरमान्यांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागत होते. या बाबतीत इगतपुरीतील ज्येष्ठ नागरिकांसह व्यापाऱ्यांनी गाड्यांना तिकीट मिळावे, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता 17 गाड्यांना तिकीट सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. इगतपुरी स्टेशनहून मुंबई, ठाणे, या सेवेचा फायदा स्थानिकांना जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर इत्यादी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर हैदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्यांदेखील अधिक आहे. त्यामुळे या सेवेचा फायदा स्थानिकांना होणार आहे. 

या गाड्यांची मिळणार तिकिटे

मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, सीएसएमटी मेल, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, वाराणसी कामायनी एक्सप्रेस, महानगरी एक्स्प्रेस, भागलपूर एक्सप्रेस, पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांची तिकिटे इगतपुरी रेल्वे स्थानकात उपलब्ध होणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
PM Modi Swearing In Ceremony Live : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
Sania Mirza : सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,
सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,"शाहरुख आणि अक्षय..."
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Eknath Khadse On Raksha Khadse : सुनेची केंद्रात वर्णी; सासरे एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रियाAjit Pawar No Place in PM Modi Govt : काल मान, आज धक्का! राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही!City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 09 June 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 09 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
PM Modi Swearing In Ceremony Live : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
Sania Mirza : सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,
सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,"शाहरुख आणि अक्षय..."
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
Ajit Pawar : एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
Akhilesh Yadav : तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
Embed widget