एक्स्प्लोर

IPL सुरु होण्याआधी मोठा बदल, राजस्थानच्या ताफ्यात मुंबईचा भिडू, तर गुजरातमध्येही युवा खेळाडू 

IPL 2024 : अवघ्या काही तासांनंतर आयपीएलच्या 17 पर्वाचं  (IPL 2024) रणशिंग फुंकलं जाणार आहे. आज संध्याकाळी आठ वाजता आयपीएल 2024 चा पहिला सामना होणार आहे.

IPL 2024 : अवघ्या काही तासांनंतर आयपीएलच्या 17 पर्वाचं  (IPL 2024) रणशिंग फुंकलं जाणार आहे. आज संध्याकाळी आठ वाजता आयपीएल 2024 चा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच दोन संघांनी आपल्या संघात बदल केला आहे. जखमी खेळाडूंच्या जागी रिप्लेसमेंटची (replacement) घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघांनी आपल्या ताफ्यात अखेरच्या क्षणी खेळाडूला स्थान दिले आहे. गुजरातचा  रॉबिन मिंज हा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. तर अॅडम झम्पा यानं अखेरच्या क्षणी राजस्थान रॉयल्सला बाय बाय म्हटलं होतं. या दोन्ही खेळाडूंच्या रिल्पेमेंटची घोषणा केली आहे. आयपीएलनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 

गुजरातच्या ताफ्यात नवखा भिडू -  

गुजरात टायटन्सने रॉबिन मिन्झ याच्या जागी बी.आर शरथ याचा संघात समावेश केला आहे. बी.आर शरथ  हा विकेटकिपर फलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 20 फर्स्ट क्लास आणि 43 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये 28 टी 20 सामने खेळण्याचाही अनुभव आहे. गुजरातने शरथ याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 
 
राजस्थानच्या ताफ्यात मुंबईचा भिडू -

राजस्थानच्या ताफ्यात मुंबईकर तनुष कोटियान याला घेण्यात आले आहे. तनुषला राजस्थाननं 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलेय. नुकत्याच झालेल्या रणजी चषकात त्यानं शानदार कामगिरी केली होती. मुंबईच्या विजयात त्यानं सिंहाचा वाटा उचललाय. तनुषने मुंबईचं 23 टी-20, 26 फर्स्ट क्लास आणि 19 लिस्ट ए सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर तनुषने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 24, 75 आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 62, 1152 आणि 90 अशा धावा केल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; A टू Z माहिती
GDP : पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune : अग्रवालांचे महाबळेश्वरमध्ये सरकारी जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल? शिंदे म्हणाले, बुलडोझर फिरवाAjit Pawar vs Anjali Damania : नार्को टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानियांनी संन्यास घ्यावCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 29 May 2024Zero Hour : जितेंद्र आव्हाडांकडून आंदोलनात मोठी चूक; भाजप, सेना, राष्ट्रवादीचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
घरातील कुलदैवतेच्या एकदा पाया पडू द्या, अखेरच्या घटका मोजत असलेल्या पतीसाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा, 26 जूनला मतदान; A टू Z माहिती
GDP : पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
पाकिस्तानला विकत घ्यायला आपली 'ही' एकच सरकारी कंपनी पुरेशी, शेजारच्या तीन देशांच्या GDP पेक्षा जास्त मालमत्ता 
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी  ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
भारतासाठी पुन्हा एकदा.... विश्वचषकाआधी ऋषभ पंतचा एल्गार, BCCI नं पोस्ट केला व्हिडीओ
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
''ब्लड सॅम्पल बदलण्यासारखा मोठा गुन्हा नाही''; डॉ. तावरेवर माजी आरोग्यमंत्री संतापले, सरकारकडे ही मागणी
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?
BMC : मुंबईच्या सुशोभीकरणात मोठा घोटाळा, रिपोर्ट देण्यासाठी VJIT च्या अधिकाऱ्याने 50 लाखांची मागणी केली, कंत्राटदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईच्या सुशोभीकरणात मोठा घोटाळा, रिपोर्ट देण्यासाठी VJIT च्या अधिकाऱ्याने 50 लाखांची मागणी केली, कंत्राटदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Embed widget