मानस मित्र
नमस्ते मित्रहो, 'मानस मित्र' या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. इथे मानसशास्त्र, कम्प्युटर तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धतीशास्त्र, संशोधन संख्याशास्त्र, प्रदत्त विश्लेषणासाठी आवश्यक सॉफ्टवेअर या विषयासंबंधी अधिक माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मंगळवार, ४ जुलै, २०२३
11वी विज्ञान प्रवेश : विनाअनुदानित गुणवत्ता यादी २०२३-२४
रयत शिक्षण संस्थेचे,
11वी विज्ञान प्रवेश : तिसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४
रयत शिक्षण संस्थेचे,
तिसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना
तिसरी गुणवत्ता यादी
वसतिगृह प्रवेश सूचना (तिसरी गुणवत्ता यादी)
मंगळवार, २७ जून, २०२३
11वी विज्ञान प्रवेश : दुसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४
रयत शिक्षण संस्थेचे,
दुसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना
दुसरी गुणवत्ता यादी
वसतिगृह प्रवेश सूचना (दुसरी गुणवत्ता यादी)
मंगळवार, २० जून, २०२३
11वी विज्ञान प्रवेश : प्रथम गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४
रयत शिक्षण संस्थेचे,
पहिली गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना
प्रथम गुणवत्ता यादी
वसतिगृह प्रवेश सूचना
सोमवार, १९ जून, २०२३
11 वी विज्ञान प्रवेश २०२३-२४ दुरुस्ती केलेली चेकलिस्ट
रयत शिक्षण संस्थेचे,
CORRECTED CHECKLIST
बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२
इ. ११ वी विज्ञान : दुसरी प्रतीक्षा यादी २०२२-२३ प्रवेश
रयत शिक्षण संस्थेचे,
दुसरी प्रतीक्षा यादी
सूचना :
१.
वरील प्रवेश दिनांक 03/08/2022 ते 04/08/2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी
03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील.
मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२.
प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे
प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी
सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 1
पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
३.
विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 03/08/2022 रोजी दिले
जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
४.
वसतिगृह प्रवेश :
Ê दुसऱ्या प्रतीक्षा
यादीतील वसतिगृह प्रवेश बुधवार, दिनांक 03/08/2022 ते गुरुवार, 04/08/2022 पर्यंत सुरु
राहतील.
Ê विना-अनुदानित विज्ञान शाखेतील वसतिगृह प्रवेश शुक्रवार, दिनांक 05/08/2022 ते बुधवार, 10/08/2022
पर्यंत सुरु राहतील.
Ê
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ह्या फाईलच्या
शेवटी दिली आहे. सर्व सूचना व्यवस्थित वाचून त्याप्रमाणे पूर्तता करावी. महाविद्यालयात
आल्यावर प्रा. जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
रविवार, ३१ जुलै, २०२२
RKMM हॉस्टेल : रूम अलॉटमेंट सूचना (इ. ११ वी)
रयत शिक्षण संस्थेचे,
शुक्रवार, २९ जुलै, २०२२
इ. ११ वी विज्ञान : पहिली प्रतीक्षा यादी २०२२-२३ प्रवेश
रयत शिक्षण संस्थेचे,
पहिली प्रतीक्षा यादी
शुक्रवार, २२ जुलै, २०२२
इ. ११ वी विज्ञान : पहिली गुणवत्ता यादी २०२२-२३ प्रवेश
रयत शिक्षण संस्थेचे,
पहिली गुणवत्ता यादी
मंगळवार, १९ जुलै, २०२२
इ. ११ वी विज्ञान : सर्वसाधारण गुणवत्ता यादी / चेक लिस्ट २०२२-२३ प्रवेश