एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

IPL 2024 Shashank Singh: 6,6,6,6,6,6,6,6...शशांक सिंहने गोलंदाजांना झोडलं, 3 मिनिटांत पाहा स्फोटक खेळी, Video

IPL 2024 Shashank Singh KKR vs PBKS: शशांक पंजाब किंग्सकडून कडून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.

IPL 2024 Shashank Singh KKR vs PBKS: पंजाब किंग्सने (PBKS) चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला. कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

पंजाबकडून सलामी देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. याशिवाय शशांक सिंहने (Shashank Singh) 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या.  शशांक पंजाब किंग्सकडून कडून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. शशांकला आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात पंजाबने 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. शशांकच्या खेळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. 

शशांक सिंहची स्फोटक खेळी, पाहा Video-

पुरुषांच्या टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकार

42 षटकार - KKR विरुद्ध PBKS, कोलकाता, IPL 2024
38 षटकार - SRH vs MI, हैदराबाद, IPL 2024
38 षटकार - RCB vs SRH, बंगळुरू, IPL 2024
37 षटकार - बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल झवानन, शारजाह, एपीएल 2018/19
37 षटकार - SKNP vs JT, Basseterre, CPL 2019.

मुंबई अन् बंगळुरुचा मार्ग खडतर-

पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2024 Latest Points Table) चुरस आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 8 सामन्यात 7 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 14 गुण आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद आणि लखनौचा संघही 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर असून चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात आणि पंजाबचा संघ देखील 8 गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहे. पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका बसला आहे. मुंबईता संघ आठव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. आरसीबीची देखील हिच अवस्था पाहायला मिळत आहे. आरसीबीचे सध्या 4 गुण आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. 

संबंधित बातम्या:

 शशांक सिंहचे वडील आहेत IPS; घरात टर्फ बनवून मुलाला शिकवलं, 20 लाखात खरेदी केलेल्या पठ्ठ्यानं कोट्यावधीचं काम केलं!

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh Assembly Election 2024 : आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
Nana Patole : तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; 'मेरिट'चा मुद्दा काढत लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Shivsena: ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे गट पुन्हा फुटणार? नरेश  म्हस्के यांचा राजकारण हादरवणारा दावा ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange Full PC : आरक्षण न दिल्यात विधानसभेत सर्वजागा लढवणार, मनोज जरांगे यांची मोठी घोषणाABP Majha Headlines : 10 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra Pradesh Assembly Election 2024 : आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
Nana Patole : तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; 'मेरिट'चा मुद्दा काढत लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Shivsena: ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
Pune Porsche Car Accident : महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर 'बुलडोझर'; सीएम शिंदेंच्या आदेशानंतर आठ दिवसात कारवाई
महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर 'बुलडोझर'; सीएम शिंदेंच्या आदेशानंतर आठ दिवसात कारवाई
Premachi Goshta Serial Update : हर्षचा प्लान फसणार? सावनीसाठी मुक्ता काढणार मिहिरची समजूत, बहिणीच्या लग्नाची बोलणी करण्यास तयार
हर्षचा प्लान फसणार? सावनीसाठी मुक्ता काढणार मिहिरची समजूत, बहिणीच्या लग्नाची बोलणी करण्यास तयार
नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....
नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....
Embed widget