एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदामध्ये मी स्पीडब्रेकर होतो असा ठाकरेंचा समज होता, त्यामुळेच त्यांनी घाई केली : एकनाथ शिंदे

Eknath Shinde: राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)   सरकारमध्ये खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray)  खात्यात खूप हस्तक्षेप होता. राज्यसभा उमेदवार निवडीत बाजूला ठेवून कहर केला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत एकनाथ शिंदेंनी  यांनी इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत  केला आहे.  आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे उद्धव ठाकरेंना  वाटत होते त्यामुळेच त्यांनी घाई केली असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे म्हणाले,   महाविकास आघाडी सरकार काळात मला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. खात्याचा मंत्री असताना   आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता.  मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते.  नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे.  नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता. 

राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला : उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे म्हणाले,  महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष फुटण्यापूर्वी ठाकरे त्यांच्याकडून नगरविकास खाते हिसकावून घेण्याचा विचार करत होते, आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मला नक्षलवाद्यांकडून धोका होता. अनेक वेळा धमक्या देखील मिळाल्या होत्या.  नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मंत्री असून देखील वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला.  

उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अनेक गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते, असा दावा शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  त्यानंतर एकामागो माग गौप्यस्फोटांची मालिका सुरू झाली आहे.  

हे ही वाचा :

Eknath Shinde: भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Area 51 Alien : अमेरिकेनं एलियन्सला लपवून ठेवलंय? बंधक बनवून त्यांच्यावर प्रयोग करत असल्याचा माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
अमेरिकेनं एलियन्सला लपवून ठेवलंय? बंधक बनवून त्यांच्यावर प्रयोग करत असल्याचा माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
विजयाचा गुलाल उधळा, पण मिरवणूक नाहीच; परभणीत परवानगी नाकारली, बीडमध्येही पोलिसांचा 'सोशल वॉच'
विजयाचा गुलाल उधळा, पण मिरवणूक नाहीच; परभणीत परवानगी नाकारली, बीडमध्येही पोलिसांचा 'सोशल वॉच'
मावळकरांच्या मनातील खरी शिवसेना कोणती?, श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे; चर्चेतील मतदारसंघाचा निकाल
मावळकरांच्या मनातील खरी शिवसेना कोणती?, श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे; चर्चेतील मतदारसंघाचा निकाल
उमेदवाराचा पराभव झाला, निकालाबद्दल काही शंका असल्यास EVM मायक्रोचीप तपासता येणार
उमेदवाराचा पराभव झाला, निकालाबद्दल काही शंका असल्यास EVM मायक्रोचीप तपासता येणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Manoj Jarange Special Report : निवडणुकीवर जरांगे फॅक्टर काय परिणाम करणार ?Zero Hour : लोकसभा निकालाची प्रतीक्षा ; महिला आणि युवा शक्तीची साथ कुणाला ?Zero Hour : पुन्हा एकदा मोदी सरकार की इंडि आघाडी बाजी मारणार ? महानिकालाची प्रतीक्षाZero Hour : मतमोजणीआधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधानतेचं आवाहन!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Area 51 Alien : अमेरिकेनं एलियन्सला लपवून ठेवलंय? बंधक बनवून त्यांच्यावर प्रयोग करत असल्याचा माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
अमेरिकेनं एलियन्सला लपवून ठेवलंय? बंधक बनवून त्यांच्यावर प्रयोग करत असल्याचा माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
विजयाचा गुलाल उधळा, पण मिरवणूक नाहीच; परभणीत परवानगी नाकारली, बीडमध्येही पोलिसांचा 'सोशल वॉच'
विजयाचा गुलाल उधळा, पण मिरवणूक नाहीच; परभणीत परवानगी नाकारली, बीडमध्येही पोलिसांचा 'सोशल वॉच'
मावळकरांच्या मनातील खरी शिवसेना कोणती?, श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे; चर्चेतील मतदारसंघाचा निकाल
मावळकरांच्या मनातील खरी शिवसेना कोणती?, श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे; चर्चेतील मतदारसंघाचा निकाल
उमेदवाराचा पराभव झाला, निकालाबद्दल काही शंका असल्यास EVM मायक्रोचीप तपासता येणार
उमेदवाराचा पराभव झाला, निकालाबद्दल काही शंका असल्यास EVM मायक्रोचीप तपासता येणार
मोठी बातमी! अखेर मनोज जरांगेंचं उद्याचं उपोषण स्थगित, ग्रामस्थांनीच केला होता विरोध; आता, काय म्हणाले पाटील...
मोठी बातमी! अखेर मनोज जरांगेंचं उद्याचं उपोषण स्थगित, ग्रामस्थांनीच केला होता विरोध; आता, काय म्हणाले पाटील...
आता, आमच्या समाजातील तरुणांना हे समजत आहे; मंत्री विखे पाटलांची मनोज जरांगेंवर खरमरीत टीका
आता, आमच्या समाजातील तरुणांना हे समजत आहे; मंत्री विखे पाटलांची मनोज जरांगेंवर खरमरीत टीका
Lok Sabha Result 2024 : निकालापूर्वीच बॉलीवूडच्या 'या' खानने देशातील हवा ओळखली, पंतप्रधान मोदी आणि भाजपचं केलं अभिनंदन 
निकालापूर्वीच बॉलीवूडच्या 'या' खानने देशातील हवा ओळखली, पंतप्रधान मोदी आणि भाजपचं केलं अभिनंदन 
डोंबिवलीसह राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज
डोंबिवलीसह राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज
Embed widget