एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

छ. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील; विनोद पाटलांना कॉन्फिडन्स

Maharashtra Politics: विनोद पाटील हेलिकॉप्टर चिन्हावर लढणार, एकनाथ शिंदे भुमरेंना अर्ज माघारी घ्यायला सांगणार का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्विस्ट येणार का? विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम, आता पुढे काय घडणार?

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद पाटील हे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत. काल सकाळीच विनोद पाटील (Vinod Patil) यांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच, असे म्हटले होते. उदय सामंत यांनी समजूत काढूनही विनोद पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर विनोद पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha constituency) आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

उदय सामंत यांनी माझी भेट घेऊन माघार घेण्याबाबत विनंती केली. पण मी त्यांना सांगितलं की, छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारी बाबत सर्व्हे करा. सर्व्हेमध्ये माझ्या बाजूने निकाल नसेल तर मी माघार घेईन, असे त्यांनी मी सांगितले. निवडणूक लढवण्यासाठी मी ठाम आहे. मी बालहट्ट करत नाही. 25 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मोदींना पंतप्रधान करण्याचं काम मी करू शकतो. मला आग्रह धरण्याची गरज नाही, मी निवडून येऊ शकत नसल्याचे पटवून द्या, मी माघार घेतो, अशी भूमिका विनोद पाटील यांनी घेतली आहे. आम्ही दरवर्षी हेलिकॉप्टरमधून महापुरुषांवर पुष्पवृष्टी करतो. त्यामुळे हेलिकॉप्टर चिन्ह मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही नेते मुख्यमंत्र्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देत आहेत: विनोद पाटील

दोन आमदार आणि एक खासदार माझ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चुकीची माहिती देत आहेत. उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे योग्य निर्णय घेतील, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी विनोद पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर घालण्यात आलेल्या बंदीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मी निवडणूक आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहले आहे. मनोज जरांगे यांच्या जीवनावर असलेल्या चित्रपटाला बंदी का घातली जात  आहे. हे योग्य नाही . त्याला चित्रपट म्हणून पहा, असे विनोद पाटील यांनी म्हटले. 

आणखी वाचा

संभाजीनगरमधून इच्छुक 'मराठा' विनोद पाटील थेट नागपुरात, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर उमेदवारीबाबत मोठं भाष्य!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
पुण्यात मुसळधार, रस्त्यावरुन वाहिलं पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
पुण्यात मुसळधार, रस्त्यावरुन वाहिलं पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय
राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखणार
Mararthi Movie Gabh Sayali Bandkar Kailash Waghmare : मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा; सवाई  एकांकिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा; सवाई एकांकिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sachin Ahir Full PC : भाजप मागे पडल्याचा शिंदेंच्या नेत्यांना आनंद होतोय का? -सचिन अहिरTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaK C Tyagi on India Alliance : इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर होती-  त्यागीDevendra Fadanvis Full Speech : आम्ही का हरलो ? देवेंद्र फडणवीसांनी A To Z सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं
पुण्यात मुसळधार, रस्त्यावरुन वाहिलं पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
पुण्यात मुसळधार, रस्त्यावरुन वाहिलं पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला
Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय
राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखणार
Mararthi Movie Gabh Sayali Bandkar Kailash Waghmare : मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा; सवाई  एकांकिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा; सवाई एकांकिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
''मग, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करू''; अमित शाहांच्या भेटीत काय घडलं, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
''मग, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करू''; अमित शाहांच्या भेटीत काय घडलं, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत दुर्दैवी अंत
आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत दुर्दैवी अंत
''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
Telly Masala :  संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, दिसणार कलाकारांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, दिसणार कलाकारांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget