Solicitar acceso de edición
मराठी चाचणी 1
बालमित्रांनो आपले प्राथमिक ज्ञान तपासण्याची ही छोटीसी चाचणी आहे . ही चाचणी सोडवताना आपला नंबर घेतला जात नाही त्यामुळे बिनधास्तपणे सोडवा व आपले ज्ञान तपासा . सर्व प्रश्न उत्तरे अनिवार्य करण्यात आली आहेत. साधारणपणे ८०% मार्क मिळाल्यास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे . ५०% पेक्षा कमी मिळाल्यास आपल्याला ह्या विषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे असे समजावे . १० प्रश्न असून १० पैकी १० गुण मिळवणे अनेकांना शक्य होणार आहे . शक्यतो इतरांची मदत किंवा सर्च इंजिनवर न जाता चाचणी सोडवावी .
चाचणी सबमिट केल्यावर  धन्यवाद असा मेसेज येइल व  view score चा पर्याय येइल . त्यावर क्लिक केल्यास आपले एकूण गुण , विभागानुसार गुण , चूकलेले प्रश्न व त्याचे उत्तर ही दिसेल .
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
आपले नाव *
1) हे चित्र कशाचं आहे ? *
1 punto
Imagen sin leyenda
2) चित्रात कोणता प्राणी आहे *
1 punto
Imagen sin leyenda
3) चित्रात कोणता प्राणी आहे *
1 punto
Imagen sin leyenda
4) घराची राखण करतो? *
1 punto
5) हे चित्र कशाचं आहे ? *
1 punto
Imagen sin leyenda
6) ........., ......... हे पाळीव प्राणी नाहीत. *
1 punto
7) आवळा हा चवीने ................... आहे. *
1 punto
8) मामाची बहिण म्हणजे आपली ....................... *
1 punto
9)  उंच मान असणारा प्राणी कोणता ? *
1 punto
10)चित्राचे नाव काय? *
1 punto
Imagen sin leyenda
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google. Denunciar abuso - Términos del Servicio - Política de Privacidad