एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं

मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange Patil on PM Narendra Modi : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. मतदानाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे. त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की,  मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कट कारस्थान करताय

सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. यावर मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, असे कुणीच कुणाशी करू नये. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी नाही केलं पाहिजे, अस नको व्हायला.मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये; बजरंग सोनवणेंकडून खरपूस समाचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee TMC : बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
Hasan Mushrif on Shahu Maharaj : 'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....
कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....
Beed News: बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जिल्ह्यात तणावाचं वातावरण; धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जिल्ह्यात तणावाचं वातावरण; धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Prakash Surve on Sanjay Raut : एका आमदाराचं नाव सांगा, 25 हजारांचं बक्षीस देतो- प्रकाश सुर्वेMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : ABP MajhaABP Majha Headlines : 3 PM  : 08 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunil Shelke On ShriRang Barne : सत्तांतराचा फटका लोकसभेत बसला, सुनील शेळकेंचं बारणेंना प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee TMC : बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
Hasan Mushrif on Shahu Maharaj : 'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....
कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....
Beed News: बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जिल्ह्यात तणावाचं वातावरण; धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जिल्ह्यात तणावाचं वातावरण; धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Manikrao Kokate on Ajit Pawar: अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; दादांच्या आमदारानं स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; दादांच्या आमदारानं स्पष्टच सांगितलं
Marathi Serial Updates : 'देवयानी' मालिकेतील आणखी एका कलाकाराचे प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री
'देवयानी' मालिकेतील आणखी एका कलाकाराचे प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री
NDA Cabinet Ministers List : एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातून कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार? पहिली यादी समोर
एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातून कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार? पहिली यादी समोर
Video: विधानसभा जवळच आलीय, आमदारांना आमच्याच दारात यायचंय; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Video: विधानसभा जवळच आलीय, आमदारांना आमच्याच दारात यायचंय; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Embed widget