एक्स्प्लोर

Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...

Raj Thackeray on PM Modi : महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणता, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे. 

मुंबईभूमिका बदलणं आवश्यक होतं, असं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. मोदींना पाठिंबा देण्याबाबतच विश्लेषण सभेतचं केलं. पंतप्रधान मोदींचं (PM Narendra Modi) नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिलं आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला. 

मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार

राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे की, गुडी पाडवा मेळाव्यात मी सांगितलं मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत, तेव्हा टीका केली होती. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वीच्या मुद्यांवर टीका होती. महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे. 

भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे 

पाच वर्षात काही बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं स्वागत ही केलं आहे. राम मंदिर निर्माण, 370 कलम  असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधानांनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. राजसाहेबांनी भूमिका बदलल्याचं सांगत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमाराहने मॅच कुठे फिरवली,  कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार
बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती
सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती
Yavatmal Politics: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात फूट; नाईकांचे दोन्ही सुपुत्र विधानसभेच्या रिंगणात आमने-सामने लढण्याची शक्यता
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात फूट; नाईकांचे दोन्ही सुपुत्र विधानसभेच्या रिंगणात आमने-सामने लढण्याची शक्यता
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

NCP Foundation Day : राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन; शरद पवार नगरमध्ये, अजित पवार मुंबईत साजरा करणारABP Majha Headlines :  8:00 AM : 10 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar : भाजपाचं धोरण म्हणजे उपयोगी आहे तो पर्यंत वापरायचं, वडेट्टीवार यांचा हल्लाबोलTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 10 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमाराहने मॅच कुठे फिरवली,  कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार
बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती
सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती
Yavatmal Politics: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात फूट; नाईकांचे दोन्ही सुपुत्र विधानसभेच्या रिंगणात आमने-सामने लढण्याची शक्यता
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात फूट; नाईकांचे दोन्ही सुपुत्र विधानसभेच्या रिंगणात आमने-सामने लढण्याची शक्यता
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
शिवम दुबे आयपीएलचा हिरो, पण पाक विरुद्धच्या मॅचमध्ये विलन होता होता वाचला 
शिवम दुबे आयपीएलचा हिरो, पण पाक विरुद्धच्या मॅचमध्ये विलन होता होता वाचला 
Crime News: यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा; 30 लाखांची रोकड, 20 तोळं सोनं लुूबाडलं
यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा; 30 लाखांची रोकड, 20 तोळं सोनं लुूबाडलं
IND vs PAK: 48 चेंडूत 48 धावा, 8 विकेट हातात...तरिही पाकिस्तानने सामना गमावला, भारतानं कमबॅक केलं कसं?
IND vs PAK: 48 चेंडूत 48 धावा, 8 विकेट हातात...तरिही पाकिस्तानने सामना गमावला, भारतानं कमबॅक केलं कसं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Embed widget