एक्स्प्लोर

Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबां घेणार वाल्ह्यात विसावा

संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे

Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज (Ashadhi wari 2023 ) बारामती तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. परंतु हे मार्गक्रमण करीत असताना दौंड तालुक्यातील रोटी घाट हा वारकऱ्यांचा कस पाहणार असतो. पालखीचा रथ ओढण्यासाठी रोटी घाटात आठ बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या. 

या घाटात सर्वदूर वारकऱ्यांचा मेळा दिसत होता. संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीसाठी जसा दिवे घाट कठिण टप्पा असतो. त्याच प्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठिण टप्पा असतो. हाच कठिण टप्पा वारकऱ्यांनी हसत खेळत आणि फुगड्या घालत पार केला आहे. हा घाट निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. यावेळी निसर्ग तुकाराम महाराजांची वाट बघत असल्याचं चित्र दिसत होतं. 

पालखी मार्ग झाला सोपा...

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम काही ठिकाणी सुरु आहे. या घाटावर असलेले उंच किंवा खोल तीव्र उतार यांच्यावर  काम करण्यात आलं आहे. या पालखी मार्गाचं कामांची वेळोवेळी नितिन गडकरींकडून करण्यात येते. लवकरच या पालखी मार्गाचं काम पूर्ण करु, असं त्यांनी सांगितलं आहे. याच मार्गाचं काही प्रमाणात काम पूर्ण झालं असल्याने यंदा वारकऱ्यांना रोटी घाट चढताना फार कस लागला नाही.

 

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता जेजुरीहून  वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला. या प्रवासादरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. तावडे हे जेजुरी ते वाल्हे यादरम्यान या वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात. या वर्षी सुद्धा जेजुरीपासून ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यादरम्यान टाळ वाजवत भजन म्हणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते तल्लीन झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर त्यांनी ठेकाही धरला. आजचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात असणार आहे. 

वारकरी एक्स्प्रेस... 

या वारी दरम्यान वारकरी रस्त्याने तर प्रवास करतातच मात्र रेल्वे लाईनच्या बाजूनेही प्रवास करत असतात. याच प्रवासाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत वारकरी भरधाव एक्स्प्रेसच्या बाजूने चालताना दिसत आहेत. या फोटोत वारकऱ्यांची एक्स्प्रेसही बघायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरण; ड्रायव्हरला ज्या गाडीतून नेलं ती गाडी जप्त ABP MajhaBuldhana Crime : क्लबमध्ये जिंकलेल्या पैशातून वाद; बुलढाण्यात हॉटेल व्यावसायिकाची हत्याPune Accident : पुण्यात भरधाव ट्रकने दोन बाईकस्वारांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यूPune Car Accident Case : आरोपीच्या रक्ताचे सँपल्स बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टर्स, शिपयाची कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण... 
आरबीआयचा आयसीआयसीआय बँक अन् येस बँकेला दणका, दोन्ही बँकांना ठोठावला आर्थिक दंड कारण...
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Embed widget