एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ,  या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती?

Nitin Gadkari Felt Dizzy : यवतमाळमधील पुसदमध्ये भाषण करताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्या आधीही चार वेळा त्यांना भोवळ आल्याची घटना घडलीय. 

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींना (Nitin Gadkari) यवतमाळच्या सभेमध्ये भाषण करताना भोवळ आल्याची घटना घडली. भाषण करताना अचानक त्यांना भोवळ आल्याने त्यांना अक्षरक्ष: उचलून नेण्यात आलं. नितीन गडकरींना या आधीही अनेकदा भोवळ आल्याची घटना घडली आहे. 

गडकरींना या आधी रक्तातील साखर कमी पडल्याने भोवळ आल्याची घटना घडली होती. तर उष्माघातानेही भोवळ येण्याची शक्यता असते. नितीन गडकरींना या आधी कधी आणि कुठे भोवळ आली होती हे पाहुयात,

या आधी गडकरींनी कधी भोवळ आली होती? 

1. नोव्हेंबर 2022  मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. बंगालमधील सिलिगुडतील दागापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली. भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर तात्काल प्राथमिक उपचार करण्यात आले. 

2. डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर गडकरींना भोवळ आली. नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक झाली. 

3. 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. उष्माघाताने त्यावेळी गडकरींनी भोवळ आल्याचं बोललं जातंय. 

4. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमातही राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली होती. 

भोवळ का येते? 

भोवळ येणे किंवा चक्कर येण्याला वैद्यकीय भाषेत सिनकोप (Syncope) असं म्हटलं जातंय, त्याला फिट येणं असंही म्हटलं जातं. मेंदूला अचानक रक्तपुरवठा कमी पडला तर भोवळ येते. रक्तातील साखर कमी पडल्याने किंवा जास्त झाल्यानेही भोवळ येऊ शकते. त्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही.  

भोवळ आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर अंधार येऊ शकतो. कधीकधी अस्वस्थ वाटून हायपाय थरथरू शकतात. काहीवेळासाठी तो व्यक्ती शुद्ध हरपतो किंवा बेशुद्ध पडतो. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर लगेच तब्येत बरी होऊ शकते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saamana Editorial On PM Modi: तोरा उतरला, मोदी यापुढे तोंडातून हिंदुत्वाचा 'हि'सुद्धा काढू शकणार नाहीत; 'सामना'तून मोदींवर टीकेची झोड
तोरा उतरला, मोदी यापुढे तोंडातून हिंदुत्वाचा 'हि'सुद्धा काढू शकणार नाहीत; 'सामना'तून मोदींवर टीकेची झोड
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Hit and Run Update : नागपुरातील हिट अँड रन प्रकरण अपघात नाही... सुनियोजित खून!PM Modi Oath Ceremony : Narendra Modi यांच्या शपथविधी दरम्यान दिल्लीत विमानाच्या घिरट्या बंद!TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saamana Editorial On PM Modi: तोरा उतरला, मोदी यापुढे तोंडातून हिंदुत्वाचा 'हि'सुद्धा काढू शकणार नाहीत; 'सामना'तून मोदींवर टीकेची झोड
तोरा उतरला, मोदी यापुढे तोंडातून हिंदुत्वाचा 'हि'सुद्धा काढू शकणार नाहीत; 'सामना'तून मोदींवर टीकेची झोड
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
Embed widget