एक्स्प्लोर

Pankaja Munde Speech : मी रडून मत मागत नाही, मला शेवटची संधी द्या, सर्वांसमोर पदर पसरते : पंकजा मुंडे

Pankaja Munde Speech : मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन.

Pankaja Munde Speech : "मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन. पण मला आज शेवटची संधी द्या. मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील सर्वांना मी पदर पसरवून विनंती करत आहे. मला पैसे कमवायचे नाहीत किंवा प्रसिद्धी मिळवायची नाही. माझ्या ह्रदयात काटा घुसला", असे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यावरही जोरदार टीका केली होती. 

 मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असं मी म्हणणार नाही

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी रडून मतं मागत नाही. माझं पुढे ऐका. पंकजा मुंडेंना मतदाना गोपीनाथ मुंडे मतदान, असं मी म्हणणार नाही. माझ्या वडिलांचा चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असं मी म्हणणार नाही. पण गोपीनाथ मुंडेंची स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. जे त्यांनी तुमच्यासाठी पाहिले होते. ते पूर्ण करायची अशी संधी पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

मला बंगले बांधायचे नाहीत, गाड्या घ्यायच्या नाहीत

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, घडी गेली की, पिढी जाते. पाच वर्षे मी घरी बसू शकले. पण तुमच्यासाठी तळतळ जीव तुटत होता. मला बंगले बांधायचे नाहीत. मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत. मला काहीच नकोय. मला खायला प्यायला व्यवस्थित आहे. एक रुपयाची लालच नाही. मला तुम्हाला तुम्हाला सांगायचे आहे की, दुध पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, असंही मुंडे यांनी सांगितले.  शिवाय प्रीतम मुंडे यांची चिंता करु नका, मी त्यांना नाशिकमधून उभी करेन, असंही पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Abhijeet Patil and Shikhar Bank : इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Porsche Car Accident : दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
Pune Car Accident: आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला, पावणे चार वाजता, धावतच पोलीस स्टेशनला पोहोचले!
आमदार सुनील टिंगरेंच्या मोबाईलवर विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल, अपघाताच्या रात्री काय काय घडलं?
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
Premachi Goshta Serial Update : संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raj Thackeray Abhijit Panse : मनसे वाढवणार भाजपची अडचण? पदवीधरवर लढण्यावर मनसे ठाम!City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 31 May 2024ABP Majha Headlines : 11 AM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Porsche Car Accident : दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराची आज चौकशी; कोणती माहिती समोर येणार?
Pune Car Accident: आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला, पावणे चार वाजता, धावतच पोलीस स्टेशनला पोहोचले!
आमदार सुनील टिंगरेंच्या मोबाईलवर विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल, अपघाताच्या रात्री काय काय घडलं?
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट
Premachi Goshta Serial Update : संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?
Fact Check: भाजपकडून EVM चोरी? 2022 चा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह पुन्हा होतोय शेयर, जाणून घ्या सत्य
Fact Check: भाजपकडून EVM चोरी? 2022 चा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह पुन्हा होतोय शेयर
Maharashtra Loksabha Election 2024: महाराष्ट्रात महायुतीच ठरणार वरचढ? निकालापूर्वीच राजकीय विश्लेषकानं वर्तवलं मोठं भाकीत
महाराष्ट्रात महायुतीच वरचढ? लोकसभा निकालापूर्वीच राजकीय विश्लेषकानं वर्तवलं मोठं भाकीत
Hasan Mushrif on Chhagan Bhujbal : जितेंद्र आव्हाडांनी 'मनुस्मृती' जाळली, पण 'ठिणग्या' पडल्या अजित पवार गटात; आता हसन मुश्रीफ छगन भुजबळांवर भडकले!
जितेंद्र आव्हाडांनी 'मनुस्मृती' जाळली, पण 'ठिणग्या' अजित पवार गटात; आता हसन मुश्रीफ छगन भुजबळांवर भडकले!
गुजरात-कर्नाटकला वेगळा न्याय, महाराष्ट्रावर अन्याय, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,  लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद
गुजरात-कर्नाटकला वेगळा न्याय, महाराष्ट्रावर अन्याय, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,  लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद
Embed widget